लोकशाही एक्सप्रेस गोंदिया गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघ दिसल्याने एकच दहशत निर्माण झाली या घटनेची माहिती मिळताच नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाची रेस्क्यू टीम घटनास्थळीत दाखल झाली व काही वेळातच त्या वाघाला रेस्क्यू करण्यात आले ही घटना शनिवार 11 ऑक्टोबर च्या रात्री दरम्यान समोर आली.