लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. या अनुदानासाठी मंडळांना २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी