लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
मुंबई,दि.११ः राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त (कुटुंब कल्याण)व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईच्या पदावर डाॅ.कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती केली आहे.तर या पदावर कार्यरत श्री रंगा नायक(भाप्रसे) यांची नियुक्ती सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधीकरण मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे