लोकशाही एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
प्रधानमंत्री आवास योजना सबरी, रमाई घरकुल योजने सोबतच मोदी घरकुल योजना सुद्धा सुरू आहे. अनेकांची घरे मोदी आवास योजनेच्या माध्यमातून तयार झालेली आहेत. आता पुन्हा आजपासून मोदी घरकुल योजनेच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे ती अशा प्रकारे
4 मार्च ते 14 मार्च या कालावधीत प्रामुख्याने करावयाची कामे
1) मोदी आवासचे सर्व प्रस्ताव मागील उद्दिष्टनुसार सहाय्यक आयुक्त समाज कल्याणकडे सादर करणे
2) मागील प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त सादर करून फेर सादर करणे
3) आवासच्या सर्व लामार्थाचे Ragistration पूर्ण करणे
15 मार्च 2025 पूर्वी सर्व मोदी आवासची घरे मंजूर करून घेणे. व १ ला हप्ता वितरण करणे