घोटी येथे तालुका क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव 20 पासून लोकशाही एक्स्प्रेस गोरेगाव

  .      लोकशाही एक्स्प्रेस गोरेगाव 
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने अट्टल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत आयोजीत  करण्यात आले आहे. क्रीडा संमेलनाचे उद्घाटन आमदार विजय राहंडाले यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रांग ढाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. ध्वजारोहन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते व दीपप्रज्वलन  गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे व उपसभापती राजकुमार यादव यांच्या हस्ते होणार आहे. 
प्रमुख अतिथी म्हणून प्रितीताई कतलाम सदस्य जि.प. गोंदिया, लक्ष्मणजी भगत सदस्य जि.प. गोंदिया ,शैलेशजी नंदेश्वर सदस्य जि.प. गोंदिया, शसेंदकुमार भगत सदस्य जि.प. गोंदिया , जितेंदजी कटरे सदस्य जि.प.गोंदिया, रामेश्वरजी महारवाडे सदस्य प.स. गोरेगांव,नलिनीताई सोनवाने सदस्य प.स. गोरेगांव, चित्रलेखाताई चौधरी सदस्य प.स. गोरेगांव , लिनाताई बोपचे सदस्य प.स. गोरेगांव , शशिकलाताई ताराम सदस्य प.स. गोरेगांव , ओमप्रकाशजी कटरे सदस्य प.स. गोरेगांव , सुप्रियाताई गणवीर सदस्य प.स. गोरेगांव , शितलताई बिसेन सदस्य प.स. गोरेगांव , किशोरजी पारधी सदस्य प.स. गोरेगांव ,रमेशजी पंधरे सदस्य प.स. गोरेगांव , एच. व्ही. गौतम गट विकास अधिकारी प.स. गोरेगांव , विश्वजीतजी डींगरे माजी सभापती जि.प. गोंदिया , तेजेश्वरीबाई टेकाम सरपंच ग्रा.पं.घोटी, योगेश्वरीताई रहांगडाले अध्यक्ष शा.व्य.स. घोटी , नरेंदजी रहांगडाले संचालक कृ.उ.बा.स. गोरेगांव , जोशीरामजी रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता घोटी , महाप्रकाशजी बिजेवार अध्यक्ष से. सह.सं. घोटी , सलीम खॉ पठान माजी उपसरपंच घोटी , प्रेमलालजी पटले अध्यक्ष शा.व्य.स. घोटी (जुनी)
, कोमलताई बिसेन अध्यक्ष शा.व्य.स. जानाटोला आधी उपस्थित राहणार आहेत.        भरत घासले 9765416303