👥 *एकूण जागा -* 1785 जागा
👩💻 *पदाचे नाव -* अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
📚 *शैक्षणिक पात्रता -* (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT
👨 *वयाची अट -* 01 जानेवारी 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🌐 *नोकरी ठिकाण -* दक्षिण पूर्व रेल्वे
💰 *अर्जाची फी -* General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
⏲️ *अर्जाची शेवटची तारीख -* 27 डिसेंबर 2024 (05:00 PM)
🖥️ *अर्ज करण्यासाठी –* https://shorturl.at/yENGm
📝 *सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF –* https://shorturl.at/lzfha
भरत घासले